Tree Cutting
- All
- बातम्या
-
नाशिकमध्ये 1270 झाडांवर कुऱ्हाड चालणार! कुंभमेळ्यासाठी 4 मलनिस्सारण केंद्रांच्या उभारणीसाठी वृक्षतोड
- Friday December 12, 2025
- Reported by Pranjal Kulkarni, Written by Pravin Vitthal Wakchoure
नाशिक महानगरपालिकेच्या मलनिस्सारण विभागाने या चार नवीन केंद्रांच्या उभारणीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी वृक्ष प्राधिकरण विभागाकडे केली होती. त्यानुसार, वृक्ष प्राधिकरण समितीवर वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता, ज्याला मंजुरी मिळाल्याचे समजते.
-
marathi.ndtv.com
-
Tree Cutting : तपोवनाच्या चर्चेदरम्यान पालघरमध्ये हजारो झाडांची कत्तल; ठाण्यातील शेकडो झाडे रडारवर
- Saturday December 6, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
पालघरमध्ये 'जंगल वाढवण्याच्या' नावाखाली 'जंगल नष्ट' करण्याचा या प्रकारावर पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. तर ठाण्यातील मनोरुग्णालय येथे वृक्षतोड करून मोठ्या प्रमाणात नव्याने बांधकाम करण्यास सुरुवात केली आहे.