U19 Womens T20 World Cup
- All
- बातम्या
-
U19 WC 2025: भारताच्या लेकी दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन! दक्षिण आफ्रिकेला धुळ चारत जिंकला T20 वर्ल्डकप
- Sunday February 2, 2025
- Written by Gangappa Pujari
आफ्रिकेने टीम इंडियाला विजयासाठी 83 धावांचं लक्ष दिले होतं. टीम इंडियाने हे आव्हान 1 विकेट गमावून 11.2 ओव्हरमध्ये पूर्ण केले. याआधी शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने पहिला विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला होता.
- marathi.ndtv.com
-
Women's U19 T20 WC टीम इंडियाची 'या' खेळाडूंवर भिस्त, वाचा कधी आणि कुठे पाहता येईल सेमी फायनल?
- Thursday January 30, 2025
- Written by Onkar Arun Danke
ICC Women's U19 T20 World Cup semifinal, India vs England: मलेशियामध्ये सुरु असलेल्या आयसीसी महिला अंडर 19 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाची लढत इंग्लंडशी होणार आहे.
- marathi.ndtv.com
-
U19 World Cup : 4 ओव्हर्स 5 रन्स आणि 5 विकेट्स ! कोण आहे वैष्णवी शर्मा? जिनं रचला इतिहास
- Tuesday January 21, 2025
- Written by Onkar Arun Danke
Who is Vaishnavi Sharma: भारताची डावखुरी स्पिनर वैष्णवी शर्मानं अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये इतिहास रचला आहे.