Uddhav Thackeray Interview
- All
- बातम्या
-
Shiv Sena News: 'अशी मुलाखत जगात पहिल्यांदाच', अडचणीत सापडलेले कदम 'त्या' मुलाखतीबाबत काय म्हणाले?
- Sunday July 20, 2025
- Written by Rahul Jadhav
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली भेटीवर उद्धव ठाकरे यांनी ‘शिंदे चोरीने भेटतात’ अशा प्रकारचा टोला लगावला होता.
-
marathi.ndtv.com
-
Uddhav Thackeray: राज ठाकरेंशी युती करणार का ? उद्धव ठाकरेंचे कोड्यात उत्तर
- Sunday July 20, 2025
- Written by Gangappa Pujari
Uddhav Thackeray On Alliance With Raj Thackeray MNS: ठाकरे काही चोरूनमारून करत नाहीत. भेटायचं असेल तर उघडपणे भेटू. याची अडचण काय कुणाला?" असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
-
marathi.ndtv.com
-
Uddhav Thackeray Interview: 'निवडणूक आयोग म्हणजे शेंदूर फासलेला धोंड्या', सामना मुलाखतीत उद्धव ठाकरेंचा घणाघात
- Saturday July 19, 2025
- Written by Gangappa Pujari
Uddhav Thackeray Saamana Interview:उद्या मी निवडणूक आयुक्ताचे नाव बदलून धोंड्या ठेवले तर चालेल का?" अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
-
marathi.ndtv.com
-
Uddhav Thackeray Interview: '‘तू तू मै मै, डोक्यात लोकसभेची हवा..' विधानसभेच्या पराभवावर उद्धव ठाकरेंचे परखड भाष्य
- Saturday July 19, 2025
- Written by Gangappa Pujari
Uddhav Thackeray On Vidhansabha Election 2024: विधानसभेला चिन्ह होतं, पण जागा कोणत्या आणि जागा मिळाल्यानंतर उमेदवारी कोणाला द्यायची हे निश्चित नव्हतं. ही चूक होती. ती पुढे सुधारली पाहिजे, असं ठाकरे म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Uddhav Thackeray: 'त्यांनी डायनासोर कापला असेल', उद्धव यांची 'ब्रँड ठाकरे' मुलाखत
- Tuesday July 15, 2025
- Written by Rahul Jadhav
मुख्यमंत्री असताना तुम्ही अनेक कामे केले पण त्याची कधी तुम्ही पिपाणीही वाजवली नाही अशी विचारणा राऊत यांनी केली.
-
marathi.ndtv.com
-
Ravindra Chavan : '.....तर उद्धव ठाकरेंनाही सोबत घेऊ' भाजपा प्रदेशाध्यक्षांचं मोठं वक्तव्य
- Saturday July 12, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Written by Onkar Arun Danke
Ravindra Chavan : भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी उद्धव ठाकरेंबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
अजबच आहे हे! आता जनता आठवली का ? ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या चर्चांदरम्यान मनसे नेत्याच्या विधानामुळे खळबळ
- Saturday June 7, 2025
- NDTV
Raj Thackeray Interview by Mahesh Manjrekar : राज ठाकरे यांनी चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीनंतर हे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना सुरूवात झाली होती.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: 'युती नको, पक्ष विलीन करुन एकत्र या...' राज- उद्धवसाठी चळवळ सुरु करणाऱ्या शिवसैनिकाची साद!
- Saturday April 19, 2025
- Written by Gangappa Pujari
Raj Thackeray- Uddhav Thackeray Alliance: राज- उद्धव एकत्र येण्यासाठी सर्वात आधी मोहिम सुरु करणारे, ज्यांना खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनीही आशीर्वाद दिला होता ते कट्टर शिवसैनिक सतीश वळंजू यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली असून ठाकरे बंधुंना पुन्हा एकदा भावनिक साद घातली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Uddhav-Raj Thackeray News : "भांडण बाजूला ठेवायला तयार!", उद्धव ठाकरेंची अटींसह राज यांच्यासोबत यायला तयारी
- Saturday April 19, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Uddhav Thackeray Speech : महाराष्ट्राच्या हिताच्या जो आड येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याच्या पंगतील बसणार हे आधी ठरला, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Aaditya Thackeray Delhi Tour : बुलाते है मगर जाने का नही! शिंदेचे स्नेहभोजन, ठाकरेंना ठसका
- Thursday February 13, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतर्फे (Shivsena Eknath Shinde) आयोजित करण्यात येणाऱ्या स्नेहभोजनाला (Dinner of Prataprao Jadho) जाऊ नये असे फर्मान शिवसेना उबाठा (Shivsena UBT leader Aaditya Thackeray) नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी जारी केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
'आम्ही भेटतो, दोन चांगल्या गोष्टी बोलतो...' ठाकरेंसोबतच्या युतीवर मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण
- Tuesday February 4, 2025
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Onkar Arun Danke
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : द्धव ठाकरे पुन्हा एकदा भाजपासोबत येणार अशी चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Devendra Fadnavis : 'राजकारणात काहीही होऊ शकतं', भावी समीकरणांवर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
- Friday January 10, 2025
- Written by Onkar Arun Danke
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आगामी राजकीय समीकरणांवर मोठं वक्तव्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची पहिलीच जाहीर मुलाखत नागपूरमध्ये झाली.
-
marathi.ndtv.com
-
Exclusive : 'हे लहान मुलांचं रडगाणं,' उद्धव ठाकरेंच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांनी दिलं पहिल्यांदाच उत्तर
- Wednesday November 13, 2024
- Written by Onkar Arun Danke
CM Eknath Shinde Interview : उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून बॅग तपासणी हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला आहे. उद्धव ठाकरेंच्या या मुद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच उत्तर दिलंय.
-
marathi.ndtv.com
-
राज ठाकरेंवर जबाबदारी देण्याची वेळ आली तेंव्हा... एकनाथ शिंदेंनी सांगितला 'तो' इतिहास
- Sunday August 18, 2024
- Written by Onkar Arun Danke
Eknath Shinde on Raj Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंनी शिवसेना सोडण्याचं कारण सांगितलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
'MVA सरकारचा मला अटक करण्याचा प्लॅन होता' CM एकनाथ शिंदेंचा खळबळजनक आरोप
- Sunday August 18, 2024
- Written by Onkar Arun Danke
Eknath Shinde Interview : 'महाविकास आघाडी सरकारचा मला अटक करण्याचा प्लॅन होता, असा खळबळजनक आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.