Uddhav Thackeray News Latest
- All
- बातम्या
- व्हिडीओ
-
KDMC Election 2026 : राज ठाकरेंच्या दौऱ्याआधीच ठाकरे गटाला मोठा धक्का, श्रीकांत शिंदेंनी भाकरी फिरवली!
- Wednesday January 7, 2026
- Written by Naresh Shende
राज ठाकरे यांच्या कल्याण डोंबिवली दौऱ्याआधीच शिवसेना शिंदे गटाने ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
BMC Election 2026 : ठाकरेंच्या सभेला महापालिकेची परवानगी, मुंबईतील ठिकाण अन् तारीख ठरली, पण 'या' 24 अटी..
- Wednesday January 7, 2026
- Written by Naresh Shende
ठाकरेंच्या शिवाजी पार्क येथील सभेला मुंबई महानगरपालिकेनं परवानगी देण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती वाचा..
-
marathi.ndtv.com
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये युती-आघाड्यांची राजकीय समीकरणं बदलणार? पक्ष फुटीनंतर कोणाची ताकद वाढली? वाचा सविस्तर
- Friday December 19, 2025
- Written by Naresh Shende
छत्रपती संभाजीनगर शहराची महानगरपालिकेची निवडणूक 15 जानेवारीला पार पडणार आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सर्वच नेते आघाडी आणि युतीच्या कामाला लागले आहेत. अशातच युती-आघाड्यांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Eknath Shinde: 'मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे रेहमान डकैत कोण?', निवडणुकीआधीच शिंदेंनी उडवली खळबळ!
- Sunday December 14, 2025
- Written by Naresh Shende
मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी येत्या काही दिवसात सुरु होणार आहे. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
-
marathi.ndtv.com
-
KDMC निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! 'हा बडा नेता भाजपच्या गळाला? राजीनाम्याचं धक्कादायक कारण समोर
- Thursday October 23, 2025
- Reported by Amjad Khan, Written by Naresh Shende
KDMC Election 2025 Latest News : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. अशातच कल्याणमध्ये शिवसेना ठाकरे गटाला पुन्हा धक्का बसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
उद्धवजींनी 2 दिवस बाळासाहेबांची बॉडी का ठेवली होती? मातोश्रीवर काय काय घडलं? रामदास कदमांनी सांगितली A To Z स्टोरी
- Thursday October 2, 2025
- Written by Naresh Shende
Ramdas Kadam Dussehra Melava Speech : गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर घणाघाती टीका केली.
-
marathi.ndtv.com
-
Uddhav- Raj : उद्धव-राज एकत्र येणार? वर्धापन दिनाच्या भाषणानंतर ठाकरेंचा नवा आदेश
- Friday June 20, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Edited by Onkar Arun Danke
Uddhav Raj alliance latest news : मुंबई महापालिका जिंकण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? या प्रश्नाचं अद्याप उत्तर मिळालेलं नाही.
-
marathi.ndtv.com
-
Disha Salian: सालियान प्रकरणाला नवी 'दिशा', आता आदित्य ठाकरें बरोबर उद्धव ठाकरे ही अडकणार?
- Tuesday March 25, 2025
- Written by Rahul Jadhav
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना त्यांच्या पदाचा गैर वापर केला. आदित्य ठाकरेंना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांनाही सहआरोपी करावं अशी मागणी करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rajan Salvi :2014 साली मंत्री झालो असतो, पण... ठाकरेंची साथ सोडताना राजन साळवींचा मोठा गौप्यस्फोट
- Thursday February 13, 2025
- Written by Onkar Arun Danke
Rajan Salvi News : शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे कोकणातील बडे नेते राजन साळवी यांनी 2014 मध्ये मंत्रिपद का हुकलं याचा गौप्यस्फोट केला.
-
marathi.ndtv.com
-
Uddhav Thackeray: 'काळ्या विद्येमुळे संधी हुकली..', विधानसभेच्या पराभवावर उद्धव ठाकरे हे काय बोलले?
- Monday February 10, 2025
- Written by Gangappa Pujari
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका करत असतानाच विधानसभा निवडणुकांच्या निकालावरुन पुन्हा एकदा मोठे विधान केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
शिंदे गटाच्या आमदाराचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; तिकीटवाटपात काय घडलं? सगळं सांगितलं
- Wednesday September 18, 2024
- Reported by Mosin Shaikh, Written by Pravin Vitthal Wakchoure
रमेश बोरनारे यांना उद्धव ठाकरेंवर टीका करताना म्हटलं की, मला उलटं टांगण्याची भाषा करतात. एका माजी मुख्यमंत्र्याला ही भाषा शोभत नाही.
-
marathi.ndtv.com
-
'मला उद्धव ठाकरेंची विकेट काढायचीच होती', राणेंनी सांगितला मातोश्रीमधील तो किस्सा!
- Monday September 2, 2024
- Written by Onkar Arun Danke
Narayan Rane on Uddhav Thackeray : नारायण राणे यांनी ते शिवसेनेत असताना मातोश्रीमध्ये घडलेला एक किस्सा सांगितला.
-
marathi.ndtv.com
-
' तर मशिदीत घुसून..'; राणेंना वादग्रस्त वक्तव्य भोवलं, अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल
- Monday September 2, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
अहमदनगर येथील महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ आणि बांगलादेशातील हिंदू अत्याचाराविरोधातील मोर्चादरम्यान भाजप नेते नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केली आहेत.