Uttar Pradesh Accident
- All
- बातम्या
-
भोपाळला जाणारं विमान झाडीत कोसळलं! 'त्या' एका चुकीमुळे झाली मोठी दुर्घटना, विमानाचा थरारक Video आला समोर
- Thursday October 9, 2025
Uttar Pradesh Farrukhabad Plane Crash Video : उत्तरप्रदेशच्या फर्रुखाबाद येथे विमान दुर्घटना झाल्यानं खळबळ उडाली आहे.फर्रुखाबाद येथे एक खासगी विमान धावपट्टीवरून स्लिप होऊन थेट झाडीत घुसलं.
-
marathi.ndtv.com
-
Car Accident Video: हायवेवर 'ती' एकच चूक नडली, अस्थि विसर्जनासाठी निघालेल्या एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू!
- Wednesday October 1, 2025
Car Shocking Accident Video : सोशल मीडियावर अपघाताचे अनेक थरारक व्हिडीओ व्हायरल होत असतात. घरातून निघालेल्या लोकांवर काळाची झडप कधी पडेल, याचा काही नेम नाही.
-
marathi.ndtv.com
-
UP Accident: भाविकांवर काळाची झडप! कंटेनरने ट्रॅक्टरला चिरडलं; 8 जणांचा मृत्यू, 43 जखमी
- Monday August 25, 2025
ट्रॅक्टरला एका वेगवान कंटेनरने धडक दिली. या अपघातात ८ भाविकांचा मृत्यू झाला, तर ४३ हून अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. मृतांमध्ये एक मूल आणि दोन महिलांचाही समावेश आहे.
-
marathi.ndtv.com
-
UP Accident : नवरी मेंदी लावून वाट बघत राहिली; नवरदेवासह 8 जणांचा वाटेतच अपघाती मृत्यू
- Saturday July 5, 2025
Uttar Pradesh Accident : अपघात इतका भीषण होता की पाच जणांना घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी बोलेरो कारचे दरवाजे कापून जखमींना बाहेर काढले.
-
marathi.ndtv.com
-
UP Accident : प्रयागराजमध्ये कार आणि बसमध्ये भीषण अपघात, कुंभमेळ्याला निघालेल्या 10 भाविकांचा मृत्यू
- Saturday February 15, 2025
कुंभमेळ्याला निघालेल्या 10 भाविकांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. तर 19 जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
भीषण दुर्घटना! सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीत 116 जणांचा मृत्यू
- Tuesday July 2, 2024
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सदर प्रकाराची दखल घेतली असून या प्रकाराची चौकशी करण्यासाठी तत्काळ एका समितीची स्थापना केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या दुर्घटनेबद्दल खेद व्यक्त केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
भाजप खासदार बृजभूषण सिंहच्या मुलाच्या ताफ्यातील कारने तिघांना उडवलं; दोघांचा मृत्यू
- Wednesday May 29, 2024
निवडणुकीच्या प्रचारासाठी करण सिंह गोंडा येथे आलो होते. त्यावेळी करण सिंह यांच्या ताफ्यातील एका फॉर्च्युनर गाडीने ओव्हरटेक करण्याच्या नादात एका बाईकस्वाराला जोरदार धडक दिली.