Uttar Pradesh Murder
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
'मी 18 एकरचा मालक... माझं लग्न होत नाही' प्रवचनात व्यथा मांडणाऱ्या व्यक्तीचा सापडला मृतदेह
- Monday June 30, 2025
- Written by Onkar Arun Danke
Wife Murder Husband : वधू न मिळाल्याने आलेल्या तीव्र निराशेपोटी एका 45 वर्षीय व्यक्तीने सार्वजनिक आवाहन केले होते. तो व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला.
-
marathi.ndtv.com
-
UP Crime : तीन लहान मुलांसह नवरा-बायकोलाही संपवलं; घरातील दृश्य पोलिसांसह सगळेच सून्न
- Friday January 10, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Uttar Pradesh Crime : शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारपासून मोईन यांच्या घराचा दरवाजा बंद होता. घरातही कोणतीही हालचाल दिसत नव्हती. त्यानंतर घरात पाहणी केली असता ही दुर्दैवी घटना समोर आली.
-
marathi.ndtv.com
-
मुलीला संपण्याची सुपारी दिली, किलरने आईलाच संपवलं! नेमकं काय घडलं?
- Saturday October 12, 2024
- Written by NDTV News Desk
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या प्रेमप्रकरणामुळे नाराज झालेल्या अलका देवी यांनी सुभाष नावाच्या व्यक्तीला तिची 50 हजार रुपयांना सुपारी दिली होती. मात्र अलका देवी यांना पुसटशीही कल्पना नव्हती की आपण ज्याला मुलीला संपवण्याची सुपारी देत आहोत तोच तिचा प्रियकर आहे.
-
marathi.ndtv.com
-
धक्कादायक! शाळेच्या 'समृद्धी'साठी 7 वर्षांच्या मुलाचा बळी
- Friday September 27, 2024
- Written by Onkar Arun Danke
मुलांना चांगलं-वाईट याचं शिक्षण देणाऱ्या शाळेनंच त्यांच्या विद्यार्थ्याचा बळी दिला आहे. जादूटोणाच्या नादात शाळेनं ही संतापजनक कृती केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
जन्मदात्या आईचा प्लान, मामाच्या हातात पिस्तुल; लैंगिक शोषण झालेल्या अल्पवयीन पीडितेचा भयंकर शेवट
- Tuesday September 24, 2024
- Written by NDTV News Desk
17 वर्षीय तरुणी त्यावेळी आपला भाऊ आणि आईसोबत दुचाकीवरुन जात होती. दरम्यान या प्रकरणातील अपडेट थरकाप उडवणारी आहे.
-
marathi.ndtv.com
-
धक्कादायक! एकाच पद्धतीनं झाल्या 9 महिलांच्या हत्या, मारेकरी मोकाट! सीरिअल किलरची सर्वत्र दहशत
- Thursday August 8, 2024
- Written by Onkar Arun Danke
Who is serial killer? : हत्या झालेल्या सर्व महिलांचं वय 45 ते 55 च्या दरम्यान असल्याचं सांगितलं जातंय. सर्व 9 जणींचा दुपारी शेतामध्ये गळा दाबून जीव घेण्यात आलाय.
-
marathi.ndtv.com
-
बाप झोपेत, 17 वर्षाच्या लेकीने गळा चिरला, भावावर हातोडा चालवला, तिने असं का केलं?
- Wednesday May 22, 2024
- Written by Rahul Jadhav
12वी मध्ये शिकणाऱ्या मुलीचे भयंकर कृत्य समोर आले आहे. त्यामुळे सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकली आहे. ज्याने जन्म दिला त्यालाच या अल्पवयीन मुलीने संपवले. शिवाय संपुर्ण कुटुंबालाही संपवण्याचा कट रचला.