Vaishnavi Hagawane News
- All
- बातम्या
-
Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण! 11 आरोपींविरोधात 1600 पानांचे चार्जशीट दाखल
- Tuesday July 15, 2025
- Reported by Rahul Kulkarni, Written by Gangappa Pujari
Vaishnavi Hagawane Death Case Chargesheet: 16 मे रोजी भुकूम येथील घरात गळफास घेत वैष्णवीने आत्महत्या केली. तिच्यापैकी २ कोटी रुपयांच्या हुंड्याची मागणी झाली होती असे माहेरकडून धक्कादायक आरोप करण्यात आला आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Jalindar Supekar: हगवणे कुटुंबाला मदत ते 500 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप .. अखेर जालिंदर सुपेकर बोलले!
- Sunday June 8, 2025
- Written by NDTV News Desk
हगवणे कुटुंबाने केलेल्या अमानवीय अपराधाशी माझा कुठलाही संबंध नाही. त्यांनी केलेल्या कृत्याचा मी या अगोदरही निषेधच केलेला आहे, असंही ते म्हणालेत.
-
marathi.ndtv.com
-
आरोप सिद्ध होईपर्यंत सुपेकरांवर कारवाई नाही, NDTV मराठीला योगेश कदम यांची Exclusive माहिती
- Friday June 6, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Edited by Shreerang Madhusudan Khare
Yogesh Kadam Minister of State for Home on Jalinder Supekar : इतके सगळे गंभीर आरोप असताना सुपेकर यांना सक्तीच्या रजेवर का पाठवले जात नाही असा सवाल केला जात आहे. NDTV मराठीचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची मुलाखत घेतली. यामध्ये त्यांना हा सवाल विचारण्यात आला.
-
marathi.ndtv.com
-
Shashikant Chavan: साध्या PIकडे इतकी संपत्ती आली कुठून? जालिंदर सुपेकरांच्या मेहुण्याची ईडी चौकशी करा!
- Friday June 6, 2025
- Written by NDTV News Desk
एका पीआयकडे ही शेकडो कोटींची प्रॉपर्टी आली कुठून असा सवाल आता शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंनी उपस्थित केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
'वासनाकांड'प्रकरणावरून IPS जालिंदर सुपेकरांविरोधात निघाला होता मोर्चा, 25 वर्षांपूर्वी काय घडलं होतं?
- Friday June 6, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
IPS Jalindar Supekar Case : जालिंदर सुपेकर यांच्याविरोधात 2000 साली मोर्चा निघाला होता. जालिंदर सुपेकर हे त्या काळात सातारा येथे उपविभागीय पोलिस अधिकारी (DYSP) म्हणून कार्यरत होते.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: हगवणे प्रकरणानंतर पोलीस अलर्ट! शस्त्र परवान्याबाबत पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय
- Thursday June 5, 2025
- Written by Gangappa Pujari
Pune Vaishnavi Hagawane Case Update: 2020 ते 2023 या काळात मोठ्या प्रमाणात पिस्तूल परवाने दिले गेल्याचेही उघडकीस आले होते.
-
marathi.ndtv.com
-
Nilesh Chavan : गृह मंत्रालयाच्या परवानगीने निलेश चव्हाणला शस्त्र परवाना मिळाला?
- Wednesday June 4, 2025
- Written by NDTV News Desk
निलेश चव्हाण याच्यावर बलात्कारासारख्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असताना सुद्धा यासंदर्भातील माहिती लपवण्यात आली, त्यानंतर त्याला शस्त्र परवाना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Vaishnavi Hagawane death : हगवणेंभोवतीचा फास अधिक घट्ट, JCB विक्री प्रकरणात इंडसइंड बँकेची चौकशी
- Wednesday June 4, 2025
- Written by NDTV News Desk
प्रशांत येळवंडे यांनी हगवणेकडून खरेदी केलेला जेसीबी नेमका कोणी जप्त केला? जप्ती आणलेला जेसीबी गोडाऊनमधून जप्त कसा झाला? यासंदर्भात बँकेची चौकशी केली जाणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime : वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट; राजेंद्र आणि सुशील हगवणेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
- Tuesday June 3, 2025
- Written by NDTV News Desk
वैष्णवीचा छळ करणाऱ्या तिच्या सासरच्या मंडळींना कडक शिक्षा दिली जावी अशी मागणी राज्यभरातून केली जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Solapur News: हगवणेंमुळे गाडीची बदनामी! फॉर्च्युनर मालकाने घेतला असा निर्णय; अख्ख्या जिल्ह्यात होतेय चर्चा
- Monday June 2, 2025
- Written by Gangappa Pujari
करमाळ्याच्या अतुल खूपसे यांनी आपल्या फॉर्च्यूनर गाडीवर " रोखीत विकत घेतलेली माझी घरची राणी...." अशा आशयाचा मजकूर लिहिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Vaishnavi Hagawane Case: वैष्णवीच्या चिमुकल्याचा सांभाळ कोण करणार? बाल कल्याण समितीचा मोठा निर्णय
- Saturday May 31, 2025
- Written by Gangappa Pujari
चिमुकल्याचा सांभाळ कोण करणार? असा सवाल प्रत्येकाच्या मनात येत होता. याबाबतच आता सर्वात मोठी अन् महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : हगवणे बंधुंना पिस्तुलाचा परवाना कसा मिळाला? घटनाक्रम आला समोर
- Saturday May 31, 2025
- Written by NDTV News Desk
सुशीलने कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये भाडे करार दाखवून परवाना मिळवला. त्याने 29 सप्टेंबर 2022 रोजी अर्ज केला आणि नोव्हेंबरमध्ये त्याला परवाना मिळाला.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: NDTVच्या पाठ पुराव्याला यश! पुण्यातील शस्त्र परवान्याबाबत मोठा निर्णय, मुख्यमंत्र्यांची घोषणा
- Saturday May 31, 2025
- Written by Gangappa Pujari
एनडीटीव्ही मराठीने पुण्यातील शस्त्र परवान्यांबाबत सवाल उपस्थित केले होते. याचबाबत आता मोठी अपडेट समोर आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
नेपाळला पळण्याच्या प्रयत्नात असलेल्या निलेश चव्हाणचा खेळ खल्लास, पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- Friday May 30, 2025
- Written by Onkar Arun Danke
Vaishnavi Hagavane Case : पुण्यातील विवाहित महिला वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणला अखेर अटक करण्यात आली आहे.