Vasai Virar News
- All
- बातम्या
-
Vasai Virar News: हितेंद्र ठाकूर यांना रोखण्यासाठी भाजप- शिवसेना एकत्र! विरारमध्ये राजकारण तापणार
- Thursday December 18, 2025
ठाकरे गटाच्या नेत्यांनी देखील हितेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन, भाजपचा उधळलेला वारू रोखण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून लढण्यावर सकर्वांचे एकमत झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Vasai News: वसई विरार पालिकेची धडक कारवाई! डमी रुग्ण पाठवली, डॉ. खान फसले, नेमकं काय घडलं?
- Wednesday December 10, 2025
धानीव बाग येथील शाहीन क्लिनिक येथे डॉ. जबीउल्ला खान (BAMS) बेकायदेशीरपणे गर्भपाताच्या गोळ्या देत असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती.
-
marathi.ndtv.com
-
Vasai News: पुरुषांना रात्री लॉजवर न्यायच्या, दारूतून गुंगी देऊन दोघी भयंकर गोष्टी करायच्या; वसईत हनी ट्रॅप रॅकेटचा पर्दाफाश
- Sunday November 30, 2025
Palghar News: नालासोपारा, वसई-विरार परिसरातील तरुणांमध्ये भयंकर दहशत निर्माण झालीय. नेमकं काय घडलंय?
-
marathi.ndtv.com
-
Virar News: आधी VIDEO कॉल, नंतर उचलले टोकाचे पाऊल.. विरारमधील हृदयद्रावक घटना
- Sunday November 23, 2025
उद्यान परिसरात सुरक्षा रक्षक नसल्याची गंभीर तक्रार केली असून अशा घटनांना आळा बसावा यासाठी प्रशासनाने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Vasai-Virar : वसई-विरारमध्ये अवैध बांधकाम माफियाची दहशत; तोडक कारवाई रोखली, मनपा कर्मचारी 3 तास ताटकळत उभे
- Wednesday September 17, 2025
गणेशोत्सवानंतर एकही अनधिकृत बांधकाम होऊ न देण्याची पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिलेली हमी पायदळी तुडवड्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Vasai News : वसई विरार महापालिका माजी आयुक्त अनिल पवार यांना ED कडून अटक, 41 अनधिकृत इमारतींचं प्रकरण भोवलं
- Wednesday August 13, 2025
Former Vasai Virar Commissioner Anil Pawar arrested by ED : नालासोपारातील 41 अनधिकृत इमारतींच्या प्रकरणात वसई विरारचे माजी आयुक्त अनिल पवार यांना ED नं अटक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Vasai News: माजी मनपा आयुक्तांचा नवा कारनामा समोर! ड्रायव्हरच्या 4 मुलांना दिल्या पालिकेत नोकऱ्या
- Sunday August 10, 2025
चारही मुलांना महापालिकेत ठेकेदारामार्फत नोकरी दिल्याचा आरोप करण्यात आला असून, RTI कार्यकर्ते युसूफ अली बोहरा यांनी माहिती अधिकारात मिळवलेल्या दस्तऐवजांमधून याला पुष्टी मिळाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Vasai Virar News : पवारांची ईडीकडून 9 तास चौकशी, आज पुन्हा बोलावले
- Tuesday August 5, 2025
वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या विरोधात सुरू असलेल्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी 4 ऑगस्ट रोजी ईडीकडून तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली.
-
marathi.ndtv.com
-
Vasai : माजी आयुक्तानंतर वसई विरारच्या आणखी एका बड्या अधिकाऱ्यावर गुन्हा, घरावरील धाडीत खजिना जप्त!
- Saturday August 2, 2025
Vasai : वसई-विरार शहर महानगरपालिकेतील नगररचना विभागाचे निलंबित उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांच्याविरुद्ध बेहिशेबी संपत्तीप्रकरणी अखेर भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Corona News: काळजी घ्या! वसईत कोरोनाचा पहिला बळी, 43 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
- Sunday June 1, 2025
Maharashtra Corona Patient Death: त्याची प्रकृती खालवल्याने त्याला मुंबईतल्या माहिम येथील रहेजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.