Versova
- All
- बातम्या
-
Mumbai Rain : मुंबई आणि उपनगरांत सर्वाधिक पाऊस कुठे झाला ? आकडेवारी पाहून आश्चर्य वाटेल
- Monday August 18, 2025
- Written by Shreerang
Mumbai Rain: सोमवारी म्हणजेच 18 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 6:00 ते दुपारी 2:00 या वेळेत मुंबईतील विविध भागांत विक्रमी पावसाची नोंद झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ghatkopar Versova Metro Service : घाटकोपर स्थानकात गर्दी का झाली? मेट्रो प्रशासनाने दिलेली माहिती ऐकून तुम्हाला धक्का बसेल
- Monday July 7, 2025
- Written by Shreerang
Mumbai Ghatkopar Metro Station Crowd: मुंबई मेट्रो वनची पीक अवर्समध्ये दर तासाला सुमारे 65,000 प्रवासी नेण्याची क्षमता आहे. सध्या दररोज 36 ट्रेन फेऱ्या चालवल्या जातात आणि प्रत्येक 3 मिनिटे 20 सेकंदांनी मेट्रो उपलब्ध असते. असे असूनही, July 7 रोजी सकाळी घाटकोपर स्थानकात प्रचंड गर्दी झाली होती.
-
marathi.ndtv.com
-
Ghatkopar versova Metro Issue: घाटकोपर- वर्सोवा मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड! प्रवाशांची तुफान गर्दी, चेंगराचेंगरीसारखी स्थिती, VIDEO
- Monday July 7, 2025
- Written by Gangappa Pujari
Ghatkopar Versova Metro Line Technical Issue: बिघाडामुळे गाड्या उशिराने धावत आहेत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मेट्रोचा घोळ झाल्याने ऑफिसला जाणाऱ्या मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
-
marathi.ndtv.com
-
'छातीवर टायर... तो त्रासानं ओरडत होता...' वर्सोवा हिट अँड रनमध्ये नेमकं काय घडलं?
- Wednesday August 14, 2024
- Written by Onkar Arun Danke
Versova Hit And Run : मुंबईतील वर्सोवामध्ये झालेल्या हिट अँड रन प्रकरणात एकाचा मृत्यू झालाय. तर 1 जण जखमी झालाय. या घटनेत जखमी झालेल्या प्रत्यक्षदर्शीनं नेमकं काय घडलं ते सांगितलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Versova Hit And Run: मुंबईत पुन्हा हिट अँड रन, भरधाव कारने वर्सोवा बीचवर झोपलेल्यांना चिरडलं; रिक्षाचालकाचा मृत्यू
- Wednesday August 14, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Versova Hit And Run: मुंबईतील वर्सोवा परिसरामध्ये हिट अँड रनची घटना घडलीय. दुर्घटनेमध्ये एका रिक्षाचालकाचा मृत्यू झाला आहे.