Vijaykumar Gavit
- All
- बातम्या
-
Nandurbar News : महायुतीबाबत आमचे अनुभव चांगले नाही, भाजप नेत्याची आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची भूमिका
- Wednesday June 18, 2025
- Written by NDTV News Desk
डॉ. विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वात धडगाव तालुक्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तालुक्यातील असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी, अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
-
marathi.ndtv.com
-
'पालकमंत्री बेपत्ता' पवारांचा कार्यकर्ता थेट पोलिसात गेला, पुढे काय झालं?
- Tuesday July 16, 2024
- Written by Rahul Jadhav
भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत हे आहेत. मात्र ते जिल्ह्यात फिरकत नसल्याने त्यांची गायब झाल्याची तक्रार राष्ट्रवादीच्यावतीने देण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
गावितांना धक्का! बडा नेता काँग्रेसकडे गेला, नंदूरबारचं गणित बिघडणार?
- Saturday April 20, 2024
- Written by Rahul Jadhav
नंदूरबारचे नेते आणि आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयपाल सिंह रावल आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील यांनी गावित यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.