Viral New
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Viral News : DJ ने वाजवलेल्या एका गाण्यामुळे लग्न मोडलं, लग्नात नेमकं काय झालं?
- Friday April 25, 2025
- Written by NDTV News Desk
दिल्लीतील एका लग्नात डीजेने उत्सवाचे वातावरण पूर्णपणे बिघडवले. रणबीर कपूरचं "ए दिल है मुश्कील" सिनेमातील "चन्ना मेरेया..." गाणं ऐकताच नवरदेवाला त्याच्या प्रेयसीची आठवण आली.
-
marathi.ndtv.com
-
साहित्य संमेलनात दिसली PM मोदी - पवारांची केमेस्ट्री, स्टेजवरील प्रसंगाची सर्वत्र चर्चा, पाहा Video
- Friday February 21, 2025
- Written by Onkar Arun Danke
PM Modi and Sharad Pawar : साहित्य संमेलनाचं उद्घाटन करत असतानाना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांचा हात पकडला होता.
-
marathi.ndtv.com
-
Champions Trophy : 2017 साली टीम इंडियाला रडवणारा दुसऱ्याच बॉलवर जखमी, तातडीनं सोडलं मैदान
- Wednesday February 19, 2025
- Written by Onkar Arun Danke
Fakhar Zaman Injury Update : फखरनं दूरवरुन पळत येत बॉल अडवण्याचा प्रयत्न केला. त्यानं स्लाईड करत बॉलतर थांबवला. पण, तो दुखापत टाळू शकला नाही.
-
marathi.ndtv.com
-
Udit Narayan: पुन्हा जबरदस्तीने लिपलॉक! उदित नारायण यांचा नवा VIDEO; नेटकरी म्हणाले, 'सिरीयल किसर...'
- Saturday February 8, 2025
- Written by Gangappa Pujari
उदित नारायण यांच्या या व्हिडिओमुळे माध्यमांमध्ये एकच खळबळ उडाली होती. हे प्रकरण ताजे असतानाच आता उदित नारायण यांच्या नव्या व्हिडिओने गोंधळ उडाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Virat Kohli Home : विराट आणि अनुष्का झाले अलिबागकर, कसं आहे 32 कोटींचं घर ? पाहा Video
- Wednesday January 15, 2025
- Written by Onkar Arun Danke
Virat Kohli Anushka Sharma Alibaug Villa :विराट आणि अनुष्काचं हॉलिडे होम जवळपास 8 एकर प्लॉटवर बांधण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
New Year Celebration : नववर्षाच्या पार्टीमध्ये पबकडून कंडोम आणि ORS चं पाकिट भेट, पुण्यातील 'त्या' पबचा अजब दावा
- Monday December 30, 2024
- Written by NDTV News Desk
पुण्यातील मुंढवा परिसरात असणाऱ्या हाय स्पिरीट या पबकडून नववर्षासाठी आयोजित पार्टीच्या निमंत्रितांसाठी या दोन वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
नोरा फतेहीने टीम मेंबरच्या लग्नासाठी दादरहून ट्रेनने गाठलं थेट रत्नागिरी VIDEO VIRAL
- Saturday December 28, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Nora Fatehi Ratnagiri Video : अभिनेत्री नोरा फतेहीने टीम मेंबरच्या लग्न सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी दादर रेल्वे स्टेशनहून थेट रत्नागिरी गाठले.
-
marathi.ndtv.com
-
2024 Dating Trends : यावर्षी तरुणांमध्ये खूप गाजले हे डेटिंग ट्रेंड्स, बदलली नात्यांची भाषा
- Tuesday December 24, 2024
- Written by Onkar Arun Danke
Year Ender Dating Trends 2024: सोशल मीडियावर बदलत्या ट्रेंड्सचा परिणाम आता रिलेशनशिपवरही होत आहे. विशेषत: डेटिंमध्ये (Dating) इतके बदल होत आहेत की ते समजल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल.
-
marathi.ndtv.com
-
'वापस आना पडता है...'; स्थळ नागपूर अन् फडणवीसांच्या त्या होर्डिंगवरील कवितेची राज्यभरात चर्चा
- Sunday December 1, 2024
- Written by NDTV News Desk
नागपुरातील एका होर्डिंगने देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री असतील असे संकेत दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
टिक टिक वाजते डोक्यात! मलायका अरोराच्या जीवनात आले नवे प्रेम? कोण आहे हा मिस्ट्री मॅन
- Wednesday November 27, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Malaika Arora Viral Video : सोशल मीडियावर मलायका अरोराचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मलायका अतिशय खूश दिसत आहे आणि ती एका व्यक्तीचा हात पकडून चालत असल्याचंही दिसत आहे.
-
marathi.ndtv.com
-
सरन्यायाधीशांना सापडेना हरवलेलं घर, नवे CJI संजीव खन्नांची हृदयस्पर्शी स्टोरी, एकदा वाचाच
- Wednesday November 13, 2024
- Edited by NDTV News Desk
11 नोव्हेंबरला संजीव खन्ना यांनी भारताच्या सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली. त्यांच्या आयुष्यातील अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या सर्वसामान्यांना माहित आहेत. पण, एक गोष्ट अशी आहे जी क्वचित कुणाला माहीत असेल. जाणून घ्या नव्या सरन्यायाधीशांच्या आयुष्यातील हृदयस्पर्शी कहाणी.
-
marathi.ndtv.com
-
IND vs NZ : न्यूझीलंडच्या खेळाडूनं केली सर्फराजची तक्रार, रोहितला करावी लागली मध्यस्थी! पाहा Video
- Friday November 1, 2024
- Written by Onkar Arun Danke
India vs New Zealand, Mumbai Test : न्यूझीलंडची बॅटिंग सुरु असताना मैदानात काही काळ मैदानात तणाव निर्माण झाला होता. मुंबईकर तरुण क्रिकेटपटू सर्फराज खानला अंपायरनी वॉर्निंग दिली.
-
marathi.ndtv.com
-
'भैय्या, मी सांगतोय ना...' विराट, पंत तयार नव्हते, पण सर्फराजनं केला आग्रह, आणि... Video
- Thursday October 24, 2024
- Written by Onkar Arun Danke
India vs New Zealand: टीम इंडियाला पहिल्या दोन्ही विकेट्स अनुभवी स्पिनर आर. अश्विननं मिळवून दिल्या. पण, दुसऱ्या विकेटचं क्रेडीट पूर्णपणे अश्विनला देता येणार नाही.
-
marathi.ndtv.com
-
कॅब ड्रायव्हरची भन्नाट आयडिया! पोस्टर वाचून जोडपे लाजून चार हात लांब बसतील
- Tuesday October 22, 2024
- Written by NDTV News Desk
Social Media Viral : प्रेमीयुगुलांच्या कॅबमधील रोमान्समुळे हैराण होऊन या कॅब ड्रायव्हरने आपल्या कॅबमध्ये हे पोस्टर लावलं असावं. याद्वारे कॅब ड्रायव्हरने प्रेमीयुगुलांना अंतर राखण्याचं आणि रोमान्स न करण्याचा सल्ला दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dubai Princess : आधी नवऱ्याला तलाक, आता लॉन्च केला परफ्यूम; नाव असं की जगभर चर्चा!
- Tuesday September 10, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
राजकुमारी शेखा महरा यांनी Divorce नावाचा परफ्युम लॉन्च केला आहे. शेखा यांनी इंस्टाग्राम पोस्टद्वारे त्यांच्या ब्रँड महारा एम 1 अंतर्गत परफ्यूमचा टीझर शेअर केला होता.