Vitthal Pandharpur News
-
{
- All
- बातम्या
-
Pandharpur News: विठ्ठलाचं आषाढ महिन्यात VIP दर्शन बंद राहणार, सरकारचा मोठा निर्णय
- Sunday May 24, 2026
- Written by Naresh Shende
आषाढ महिन्यात महिनाभर व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.याबाबतची माहिती सोलापूरचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur News: विठुरायाच्या मंदिरात दर्शनाचा काळाबाजार! ऑडियो क्लीपने खळबळ; थेट UPIद्वारे वसुली
- Sunday May 17, 2026
- Written by Gangappa Pujari
या ऑडिओ क्लिपमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी प्रति व्यक्ती दोनशे रुपये याप्रमाणे पाच भाविकांकडून एक हजार रुपयांची मागणी केली जात असल्याचे स्पष्ट ऐकू येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur News: प्लानिंग करून बायकोला संपवलं; पोलीस तपासात WhatsApp-Instagram कनेक्शन आलं समोर
- Friday May 1, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pandharpur News : पंढरपूरमध्ये सोशल मीडियावरील चॅटिंगच्या रागातून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्राम स्टेटसच्या आधारे पोलिसांनी या मर्डर मिस्ट्रीचा उलगडा केला.
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur News: रिलस्टार महिलेला वाढदिवसाचं भयंकर 'गिफ्ट'; अख्ख गाव हादरलं! प्रियकराला अटक
- Friday April 17, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pandharpur Crime News: पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील प्रसिद्ध 'रीलस्टार' सोनाली जाधव हिची तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच गळा दाबून हत्या करण्यात आली. चारित्र्याच्या संशयावरून प्रियकरानेच हे टोकाचे पाऊल उचलले.
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur News : पंढरपुरात विठ्ठलाच्या पुरणपोळीच्या नैवेद्याला विरोध, कारण काय? 300 वर्षे जुनी परंपरा नेमकी काय?
- Monday March 30, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
पंढरपुरात चैत्र एकादशीच्या निमित्ताने पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. याच पुरणपोळीच्या नैवेद्यावरून सध्या नवा वाद निर्माण झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur: सगळीकडे इंधन टंचाई, पण पंढरीत भाविकांना मिळणार तृप्तीचा घास; विठ्ठलाच्या चरणी भक्तांसाठी खास सोय
- Tuesday March 10, 2026
- Written by Onkar Arun Danke
Pandharpur Vitthal Temple : इंधनाच्या संकट काळातही पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात भाविकांच्या जेवणाची सोय अखंडित सुरू राहणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur News: राष्ट्रवादीच्या आमदाराने केला आपल्याच उमेदवाराचा पराभव? अभिजीत पाटलांवर खळबळजनक आरोप
- Monday February 16, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
पंढरपूर तालुक्यातील सरकोली गणातून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून वर्षा दीपक भोसले यांनी निवडणूक लढवली होती. पक्षाने त्यांना अधिकृत 'एबी फॉर्म' (AB Form) देखील दिला होता. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि तिथे स्थानिक आघाडीचा उमेदवार निवडून आला.
-
marathi.ndtv.com
-
ZP Elections: धक्कादायक! पंढरपुरात राष्ट्रवादीच्या उमेदवाराने लहान मुलाकडून मतदान केल्याचा संशय
- Saturday February 7, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pandharpur News: फोंडशिरस जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या लहान मुलाला, रुद्रराज याला मतदान केंद्राच्या आत नेले.
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur News: ज्येष्ठ शिवचरित्र कथाकार अनिलकाका बडवे यांचे निधन; पंढरपुरासह राज्यभर शोककळा
- Friday January 23, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
अनिलकाका बडवे हे विख्यात शिवचरित्र कथाकार वसंत प्रल्हाद महाराज बडवे यांचे वंशज होते. आपल्या पूर्वजांचा शिवचरित्राचा आणि भक्तीचा वारसा त्यांनी अत्यंत समर्थपणे पुढे नेला.
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur News : विठू माऊलीच्या मूर्तीवरील वज्रलेपावर आक्षेप, वारकरी संप्रदाय का करतंय विरोध?
- Monday January 12, 2026
- Edited by Meenal Dinesh Gangurde
गेल्या 28 युगापासून पंढरपुरातील विठ्ठलाची मूर्ती विटेवर उभी आहे. याच मूर्तीच्या संवर्धनासाठी पुरातत्त्व विभागाच्या सल्ल्याने मंदिरात रासायनिक लेपन प्रक्रिया होते.
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur News : पंढरपुरात भाविकांसाठी 'फाइव्ह स्टार' व्यवस्था; स्काय वॉक, लिफ्ट आणि बरंच काही, वाचा सविस्तर
- Thursday January 8, 2026
- Edited by Onkar Arun Danke
Pandharpur Vitthal Temple New Darshan Mandap: पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो वारकरी भाविकांचा प्रवास आता अधिक सुखकर आणि सोयीचा होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur News: शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ पंढरपुरात शेतकरी मेळावा
- Saturday December 27, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
या मेळाव्यासाठी मोहोळचे शरद पवार पक्षाचे आमदार राजू खरे ,शेकापचे सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख , पंढरपुरातील भाजप नेते प्रशांत परिचारक यांच्यासह तिन्ही तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur News: नवे वर्ष विठ्ठलाच्या सानिध्यात घालवण्यासाठी भक्तांना संधी! फक्त 'हे' एक काम करावे लागणार
- Wednesday December 24, 2025
- Written by Rahul Jadhav
नव्या वर्षाची सुरुवात विठ्ठलाच्या सानिध्यात व्हावी. अशा भक्तांसाठी ही सुवर्ण संधी मानली जात आहे.