मुंबईतील उंच इमांरतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी निवडणूक आयोग नवी संकल्पना राबवणार आहे. ती म्हणजे मुंबईच्या इमारतींमध्ये मतदान केंद्र उभारले जाणार आहेत.