West Maharashtra
- All
- बातम्या
-
Vikhroli Flyover: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! विक्रोळी उड्डाणपूल लवकरच वाहतुकीस खुला होणार
- Saturday May 31, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Vikhroli Flyover: विक्रोळी रेल्वे स्टेशनजवळील उड्डाणपुलाशी संबंधित वाहतूक बेट, रंगकाम आणि मार्गरेषा आखणी कामे येत्या दोन दिवसात पूर्ण होणार असल्याची महानगरपालिका प्रशासनातर्फे देण्यात आलीय.
-
marathi.ndtv.com
-
Monsoon 2025 : हवामान विभागाकडून मान्सूनबाबत 5 Good News, शेतकऱ्यांसाठीही चांगली बातमी
- Tuesday May 27, 2025
- Written by Onkar Arun Danke
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) यंदाच्या नैऋत्य मान्सूनबद्दल पुन्हा एकदा महत्त्वाची माहिती दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: शिवसैनिकांची दादागिरी! बांगलादेशी समजून बंगाली मुस्लिमांना मारहाण, 'तो' video viral
- Wednesday April 30, 2025
- Written by Rahul Jadhav
ते व्हिडिओत असे बोलत आहे की, पश्चिम बंगालच्या कोलकाता येथे राहणाऱ्या लोकांनी त्वरीत गावे सोडू न जा, नाही तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल.
-
marathi.ndtv.com
-
Dombivali News: आधी खून केला मग मजूर बनला, बंगालच्या गुन्हेगाराला डोंबिवलीत पकडला
- Friday April 11, 2025
- Written by Rahul Jadhav
पश्चिम बंगाल मधील हुगळी येथील डंकुनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत फेब्रुवारी महिन्यात बंटी साव या व्यक्तीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.
-
marathi.ndtv.com
-
रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर भाजपकडून शिस्तभंगाची कारवाई, 7 दिवसात स्पष्टीकरण देण्याचे आदेश
- Tuesday December 17, 2024
- Written by NDTV News Desk
भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर पक्षाच्या वतीने शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Cabinet Expansion : पश्चिम महाराष्ट्राला मोठं वजन, कमी मंत्रिपदं कोणत्या विभागात? वाचा मंत्रिमंडळ विस्ताराचं व
- Sunday December 15, 2024
- Written by NDTV News Desk
पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या विभागांना मोठे वजन दिले गेले आहे, जे या भागातील प्रभावी राजकीय नेत्यांच्या उपस्थितीमुळे अपेक्षित असल्याचं सांगितलं जात होतं.
-
marathi.ndtv.com
-
भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिक बेजार; 8 वर्षांच्या मुलाच्या गुप्तांग आणि ओठाचा घेतला चावा
- Sunday December 8, 2024
- Written by NDTV News Desk
कल्याण पश्चिमेतील एका आठ वर्षीय मुलाचे गुप्तांग आणि ओठाला भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
बंडोबा झाले आक्रमक! नाशिक जिल्ह्यात कोणाची डोकेदुखी वाढणार?
- Tuesday October 22, 2024
- Written by Rahul Jadhav
नाशिक जिल्ह्यातील धनराज महाले,दिनकर पाटील आणि केदा आहेर हे इच्छुक नेते पक्षाचे अधिकृत उमेदवारी न मिळाल्याने बंडाच्या तयारीत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
'भिवंडी लोकसभा निवडणूकीत मोदी साहेबांच्या पाठीत कोणी खंजीर खुपसला ?'
- Sunday September 29, 2024
- Written by Rahul Jadhav
तुम्ही पाठीत खंजीर खुपसण्याची भाषा आमच्याशी करुन नका, ते काम तुम्ही जास्त चांगले करता. तुम्ही आधी सुधारा अशा शब्दात भाजप नेते नरेंद्र पवार यांनी शिंदेंच्या नेत्यांना फटकारले आहे.
-
marathi.ndtv.com
-
एकनाथ शिंदेंच्याच गडात सेना-भाजप वाद पेटला, थेट खंजीर खूपसण्याची भाषा
- Sunday September 29, 2024
- Written by Rahul Jadhav
आता एकनाथ शिंदे याचा गड मानल्या जाणाऱ्या कल्याणमध्येच शिंदेंना शह देण्याची रणनिती भाजपने आखल्याचा आरोप स्थानिक शिवसेना नेते करत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
शिंदेंच्या गडाला भाजप तडा देणार की ठाकरे मुसंडी मारणार? कल्याण पश्चिम विधानसभेचे गणित काय?
- Saturday September 21, 2024
- Written by Rahul Jadhav
कल्याण पश्चिमेतून मनसे, भाजप आणि शिवसेनेचे आमदार इथून निवडून गेले आहे. मागील तीन निवडणुकीची परंपरा या निवडणुकीतही कायम राहाणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.