Who Is Puja Khedkar
- All
- बातम्या
- 
                                              ACB कडून मोठी कारवाई; मंत्र्याला लाच दिल्या प्रकरणी पूजा खेडकरांच्या वडिलांच्या अडचणी वाढल्या!- Thursday July 18, 2024
- Written by NDTV News Desk
 दिलीप खेडकर यांच्या विरोधात ज्यांनी तक्रार केली त्या अॅडव्होकेट तानाजी गंभीरे यांनी एनडीटीव्ही मराठीशी संवाद साधला. त्यात दोन मंत्र्यांचा उल्लेख आहे. -   marathi.ndtv.com marathi.ndtv.com
 
- 
                                              कारवाईनंतर वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरांनी मांडली स्वत:ची बाजू, निवेदनातून धक्कादायक आरोप- Wednesday July 17, 2024
- Written by NDTV News Desk
 पूजा खेडकर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू झाल्यानंतर अवास्तव मागण्या केल्याचा अहवाल दिवसे यांनी पाठवला होता. त्यावर पूजा खेडकर यांच्याकडूनही खुलासा मागविण्यात आला होता. -   marathi.ndtv.com marathi.ndtv.com
 
- 
                                              '10 दिवसात उत्तर द्या अन्यथा...', IAS पूजा खेडकर यांच्या आईला पुणे पोलिसांकडून नोटीस- Sunday July 14, 2024
- Written by NDTV News Desk
 शेतकऱ्यांना पिस्तूल दाखवून धमकावल्या प्रकरणात परिविक्षाधीन आएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आईच्या अडचणी वाढू शकतात. -   marathi.ndtv.com marathi.ndtv.com
 
- 
                                              पुण्यात प्रशिक्षणादरम्यान IAS पूजा खेडकर यांचे धक्कादायक प्रकार, महत्त्वाचा अहवाल समोर- Sunday July 14, 2024
- Written by NDTV News Desk
 ऑडी कारवर लावलेल्या लाल दिव्यामुळे चर्चेत आलेल्या प्ररिविक्षाधीन पूजा खेडकर (Probationary Pooja Khedkar) यांच्याबाबत नवनवे खुलासे समोर येत आहे. -   marathi.ndtv.com marathi.ndtv.com
 
- 
                                              वादात अडकलेल्या IAS पूजा खेडकरांची पहिली प्रतिक्रिया, आजपासून वाशिम कार्यालयात रुजू!- Thursday July 11, 2024
- Written by NDTV News Desk
 ऑडी कारवर लाल रंगाचा दिवा, स्वतंत्र केबिनची मागणी, वडिलांची संपत्ती 40 कोटी आणि पूजा खेडकर यांनी UPSC मध्ये नॉन क्रिमिलेयरअंतर्गत नोंदणी केली या कारणांमुळे पूजा खेडकर यांच्यावर टीका केली जात आहे. -   marathi.ndtv.com marathi.ndtv.com
 
- 
                                              वडिलांची संपत्ती 40 कोटी, लेकीला नॉन क्रिमिलेयरमधून IAS पद; पूजा खेडकरांना कोणाचा राजकीय वरदहस्त?- Thursday July 11, 2024
- Edited by NDTV News Desk
 निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात पूजाच्या वडिलांनी त्यांची संपत्ती तब्बल 40 कोटींची असल्याचे आणि शेतीतून 43 लाख वार्षिक उत्पन्न असल्याचे जाहीर केले आहे. -   marathi.ndtv.com marathi.ndtv.com