Woman Death
- All
- बातम्या
-
Viral News: स्वर्गही पाहिला, नरकातील भयंकर किंकाळ्याही ऐकल्या...11 मिनिटांसाठी मेली आणि पाहून आली दुसरं जग
- Friday December 26, 2025
Viral News: मृत्यू झाल्यानंतरही शरीरामध्ये जीव राहतो का? एका अमेरिकन महिलेनं दावा केलाय की, तिच्या हृदयाची धडधड बंद झाल्यानंतर आणि डॉक्टरांनी तिला मृत घोषित केल्यानंतर तिने 11 मिनिटांसाठी दुसऱ्या जगाचा अनुभव घेतला आणि हे क्षण ती आजवर विसरू शकलेले नाही.
-
marathi.ndtv.com
-
Shocking News : कांद्यावर औषध फवारणीसाठी शेतात गेली, पती सोबत असतानाच महिलेचा जागीच मृत्यू! काय घडलं?
- Sunday December 7, 2025
येवला तालुक्यातील कातर येथे एक धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. औषध फवारणी करताना 27 वर्षीय माधुरी सोनावणेचा जागीच मृत्यू झाला. त्या शेतात नेमकं काय घडलं?
-
marathi.ndtv.com
-
UP News: बायकोने नवऱ्याला व्हिडिओ कॉल करत घेतला गळफास; प्रेमविवाहाचा दुर्दैवी अंत
- Friday November 28, 2025
मोना आणि शुभम दिवाकर यांचा सात वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना दोन लहान मुले आहेत. शुभम एका खासगी कंपनीत काम करत होता, तर मोना कुटुंबाला आधार देण्यासाठी लग्नाच्या कार्यक्रमात 'वेलकम गर्ल' म्हणून काम करत होती.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : ऑपरेशनमध्ये भयंकर चूक! प्रसूतीनंतर पोटात टॉवेल, महिलेचा जीव गेला; पुण्यातील हॉस्पिटलला मोठा झटका
- Saturday November 22, 2025
Pune News : पुण्यात वैद्यकीय क्षेत्राला हादरवणारी एक अत्यंत गंभीर घटना समोर आली आहे. एका डॉक्टरांच्या अति-भयंकर निष्काळजीपणामुळे एका महिलेला तिचे प्राण गमवावे लागले.
-
marathi.ndtv.com
-
Buldhana News : डोळ्यांदेखत कोळसा ! बुलडाण्यात गर्भवती पत्नीचा पतीसमोरच होरपळून मृत्यू
- Tuesday November 11, 2025
Buldhana Car Fire Accident: काही दिवसांतच आपल्या चिमुकल्याचं स्वागत करण्याची स्वप्नं पाहणाऱ्या एका दाम्पत्यावर काळाने घाला घातला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Satara Doctor Suicide Case: सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठा आदेश, म्हणाले...
- Saturday November 1, 2025
Satara Woman Suicide Case: सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना मोठे आदेश दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Satara Doctor Suicide Case: साताऱ्यातील महिला डॉक्टरने आत्महत्येपूर्वी पुण्यातील त्या व्यक्तीला फोन केला, तपासात मोठी माहिती समोर
- Saturday October 25, 2025
Satara Doctor Suicide Case: सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये पोलीस चौकशीमध्ये मोठी माहिती समोर आलीय.
-
marathi.ndtv.com
-
Diwali Tradition: 'या' गावात दिवाळीमध्ये असते स्मशान शांतता, काय आहे शेकडो वर्षांची भीतीदायक पंरपरा?
- Monday October 20, 2025
Diwali 2025: 'या' कोणी दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न केला, तर गावात कोणते तरी संकट येते किंवा अकाली मृत्यू (Accidental Death) होतो, अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे.
-
marathi.ndtv.com
-
Murder Mystery: घरामध्येच सुरू होते अंत्यसंस्कार, पोलीस पोहोचले अन् फिल्मी स्टाईल हायव्होल्टेज ड्रामा
- Wednesday September 17, 2025
त्यावेळी सरणावर महिलेचा मृतदेह होता. विधी झाले होते. मुखाग्नी दिला गेला होता. हे पाहाताच पोलीसांनी तातडीने चितेवरचा मृतदेह बाहेर ओढला.
-
marathi.ndtv.com
-
Nikki Dowry Death : वडिलांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली होती; जळत्या बहिणीचा Video करणाऱ्या कांचनचा मोठा खुलासा
- Sunday August 24, 2025
स्वत:च्या घरात निक्कीला इतकं मारलं की ती बेशुद्ध झाल. यानंतर तिला जिवंत जाळलं. ग्रेटर नोएडामध्ये हुंड्यासाठी निक्कीला जिवंत जाळण्यात आलं.
-
marathi.ndtv.com
-
Kerala Woman Death In Sharjah: नवऱ्याने गळा आवळला, पोटात लाथा मारल्या, भारतीय महिलेचा UAE मध्ये आढळला मृतदेह!
- Monday July 21, 2025
Indian Women Death : संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये शनिवारी एका 29 वर्षीय केरळमधील महिला तिच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळली.
-
marathi.ndtv.com
-
300 सोन्याचे शिक्के, 70 लाखांची कार, तरीही भरलं नाही सासरच्यांचं पोट, विवाहित महिलेचा टोकाचा निर्णय!
- Tuesday July 1, 2025
'मला माफ करा बाबा! मला हे आयुष्य आवडत नाही, मी आता आणखी जगू शकत नाही, मी चालले आहे...' असं सांगत 27 वर्षांच्या विवाहित महिलेनं कारमध्ये जीव दिला.
-
marathi.ndtv.com
-
Pakistani Couple death : नवी मुंबईत पाकिस्तानी महिलेची निघृणपणे हत्या; पतीचाही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात
- Tuesday June 10, 2025
मृत महिला सपना नोतनदास (वय 35 वर्षे) या मूळच्या पाकिस्तानी नागरिक असून त्या खारघरच्या सेक्टर 34 मधील डॉल्फिन प्राइड सोसायटी येथे आपल्या कुटुंबासह भाड्याने राहत होत्या.
-
marathi.ndtv.com
-
Solapur Crime : पुण्यानंतर सोलापुरही हादरलं! 3 महिन्यांच्या गर्भवती आशाची सासरच्यांकडून हत्या? कुटुंबाचा गंभीर आरोप
- Wednesday June 4, 2025
आशाराणी भोसले हिला तीन वर्षाची मुलगी आहे. ती तीन महिन्याची गरोदर असल्याचं नातेवाईकांकडून सांगितलं जात आहे.