Women News
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
300 सोन्याचे शिक्के, 70 लाखांची कार, तरीही भरलं नाही सासरच्यांचं पोट, विवाहित महिलेचा टोकाचा निर्णय!
- Tuesday July 1, 2025
- Written by Onkar Arun Danke
'मला माफ करा बाबा! मला हे आयुष्य आवडत नाही, मी आता आणखी जगू शकत नाही, मी चालले आहे...' असं सांगत 27 वर्षांच्या विवाहित महिलेनं कारमध्ये जीव दिला.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai: भर दिवसा महिलेचा पाठलाग, जबरदस्तीनं कारमध्ये बसवले.... नवी मुंबई हादरली!
- Tuesday July 1, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Navi Mumbai Crime News: नवी मुंबईतील तळोजामध्ये भर दिवसा एका महिलेचा कारनं पाठलाग करुन तिला जबरदस्तीनं कारमध्ये बसवण्यात आलं. तसंच तिचा लैंगिक छळ केल्याचा प्रकार घडला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Bengaluru News: तंत्र-मंत्र, मान कापलेले कुत्रा.. दरवाजा उघडताच दिसलं भयंकर दृश्य, महिलेच्या विकृतीचा कळस!
- Saturday June 28, 2025
- Written by NDTV News Desk
तक्रारदार डॉ. रुद्रेश कुमार म्हणाले की, घरात दोन कुत्रे जिवंत आढळले, ज्यांवर बीएमपी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Jalna News: संतापजनक! प्रसुतीसाठी आलेल्या महिलेच्या पोटाला जेलऐवजी ॲसिड लावलं; जालन्यातील प्रकार
- Friday June 27, 2025
- Written by Gangappa Pujari
Jalna Bhokardan Hospital News: पोटातील बाळाचे ठोके चेक करताना नर्सने पोटावर ऍसिड टाकल्यानंतर गर्भवती महिला ओरडू लागल्याने नातेवाईकांनी नर्सला विचारणा केली.
-
marathi.ndtv.com
-
Women Policy: चौथे महिला धोरण जाहीर! नोकरदार महिलांसाठी हॉस्टेल ते बचतगटांना स्टॉल, एकनाथ शिंदेंचे मोठे निर्णय
- Wednesday June 25, 2025
- Written by NDTV News Desk
Women Policy 2024: शासन आपल्या दारी, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, लखपती दीदी योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण देणे यासारख्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chandrapur news: 53 वर्षांची महिला, तो अल्पवयीन, मध्यरात्री घरात घुसला अन् खेळ खल्लास, कारण समोर येताच...
- Monday June 23, 2025
- Written by Rahul Jadhav
पोलिसांना या घटनेची माहिती समजल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. पंचनामा केला. शिवाय तपासही सुरू केला.
-
marathi.ndtv.com
-
Beed Crime: बीडमध्ये चाललंय काय? झाड तोडण्यास विरोध केला म्हणून महिलेसह कुटुंबावर प्राणघातक हल्ला
- Sunday June 22, 2025
- Written by Gangappa Pujari
या प्रकरणात आणखी कोणकोणत्या कारवाया होणार आहेत, पोलिसांची पुढील भूमिका काय असेल याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Accident News: मर्सिडीजच्या धडकेत विवाहितेचा मृत्यू, पतीही गंभीर; 19 वर्षीय इंजिनिअरिंग विद्यार्थिनी पोलिसांच्या ताब्यात
- Saturday June 21, 2025
- Reported by Rahul Kamble, Written by Gangappa Pujari
मर्सिडीज बेंझ कारने पुढे जाणाऱ्या स्कूटरला धडक दिली. या अपघातात स्कूटरवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर स्कूटर चालवणारा तिचा पती गंभीर जखमी झाला.
-
marathi.ndtv.com
-
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी 9% व्याजदराने कर्ज, CM फडणवीसांची घोषणा
- Friday June 20, 2025
- Written by NDTV News Desk
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'च्या लाभार्थी महिलांना वैयक्तिक व सामूहिक स्वरूपात कर्ज देण्यात येणार असून, त्यातून त्यांना व्यवसाय व उद्योग सुरू करण्यासाठी भांडवली मदत मिळणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : नणंदेच्या त्रासाला कंटाळून महिलेची चिमुरड्यासह इमारतीवरून उडी, दोघांचाही जागीच मृत्यू
- Wednesday June 18, 2025
- Reported by Revati Hingwe, Edited by Onkar Arun Danke
Pune News : पुण्यातील आंबेगाव बुद्रुक पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका महिलेने सहा वर्षीय चिमूरड्यासह इमारतीच्या टेरेसवरून उडी मारली.
-
marathi.ndtv.com
-
Ratnagiri News: कोकणात हुंडाबळी! सासरच्या छळामुळे विवाहितेने आयुष्य संपवलं
- Wednesday June 18, 2025
- Reported by Rakesh Gudekar, Written by Gangappa Pujari
कोकणातही हुंडाबळीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना दापोलीमध्ये घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sangli Crime : विवाहित महिलेचा धर्मांतरासाठी छळ, 7 महिन्यांच्या गर्भवतीनं संपवलं आयुष्य!
- Wednesday June 11, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Sangli Crime : ऋतुजाच्या कुटुंबीयांना मुलीच्या सासरची मंडळी ही ख्रिश्चन आहेत, याबाबत कोणतीही कल्पना नव्हती. आम्हाला लग्नानंतर हा प्रकार समजला, अशी माहिती ऋतुजाचे वडील चंद्रकांत पाटील यांनी दिली.
-
marathi.ndtv.com
-
Beed News: वटपोर्णिमेदिवशी सावित्रीचा बळी! विवाहितेचा विहिरीत मृतदेह आढळला; बीडमध्ये खळबळ
- Tuesday June 10, 2025
- Written by NDTV News Desk
नवरा, सासू, सासरे आणि इतर नातेवाईकांकाडून या महिलेचा वारंवार छळ होत होता, त्यातूनच हे टोकाचे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे.