Zeeshan Siddique
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य मारेकऱ्याला उत्तर प्रदेशातून अटक
- Monday November 11, 2024
शिवकुमार याची अटक बाबा सिद्दीकी प्रकरणात मोठं यश मानलं जात आहे. त्याच्या चौकशीतून अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे. सिद्दीकी यांच्या हत्येचं नेमकं कारण काय होतं, याचाही शोध घेतला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Salman Khan House Firing Update : मुंबई पोलिसांकडून अनमोल बिश्नोईच्या प्रत्यार्पणाची कारवाई सुरू
- Saturday November 2, 2024
Salman Khan House Firing Update : मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अनमोल बिश्नोईच्या प्रत्यार्पणासाठी मकोका न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. पोलिसांची ही मागणी मान्य करत न्यायालयाने गँगस्टर अनमोल बिश्नोईच्या प्रत्यार्पणाच्या कारवाईस मंजुरी दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
'माझ्या कुटुंबाला न्याय हवाय' बाबा सिद्दीकीच्या हत्येवर मुलगा झीशानची पहिली प्रतिक्रिया
- Thursday October 17, 2024
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांची गेल्या आठवड्यात गोळी मारुन हत्या करण्यात आली. या हत्येनंतर त्यांचा मुलगा आणि वांद्रे पूर्वचे आमदार झीशान सिद्दीकीनं पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
एक भंगार विक्रेता, दुसरा 10 वर्ष घरी गेला नाही; बाबा सिद्दिकी यांच्यावर हल्ला करणारे आरोपी कोण?
- Sunday October 13, 2024
Baba Siddique : बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या तीन शूटर्सची ओळख पटली आहे. पहिला नेमबाज गुरमेल सिंग हा हरियाणाचा, तर दुसरा नेमबाज धर्मराज कश्यप हा उत्तर प्रदेशचा आहे.
-
marathi.ndtv.com
-
Baba Siddique बाबा सिद्दीकींच्या हत्येसाठी कितीची सुपारी? प्रत्येकाला मिळणार होते...
- Sunday October 13, 2024
या आरोपींनी बाबा सिद्दीकींची हत्या करण्यासाठी सुपारी घेतली होती. ती सुपारी कितीची होती? आरोपीच्या वाटेला किती पैसे मिळणार होते? याची माहितीही आता समोर आली आहे.