Zubeen Garg Death
- All
- बातम्या
-
हत्या की अपघात? जुबीन गर्ग मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट, दारुच्या नशेत समुद्रात मारली उडी
- Thursday January 15, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
Zubeen Garg Death Case Update: आसाम सरकार आणि त्यांच्या कुटुंबाने हत्येचा कट रचल्याचा दावा केला होता. परंतु सिंगापूर पोलिसांनी हे संशय फेटाळून लावले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
"गायक जुबिन गर्गची हत्या झाली", आसामच्या मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत खळबळजनक खुलासा
- Tuesday November 25, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
राज्य पोलिसांचे विशेष तपास पथक (SIT) जुबिनच्या मृत्यूची चौकशी करत आहे. जुबिन गर्गच्या संशयास्पद परिस्थितीत झालेल्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी आसाम सरकारने गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक आयोगही स्थापन केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Zubeen Garg : जुबिन गर्गला हृदयविकाराचा झटका आला नव्हता, मृत्यूच्या प्रमाणपत्रातून धक्कादायक कारण आलं समोर
- Monday September 22, 2025
- Meenal Dinesh Gangurde
प्रसिद्ध गायक जुबिन गर्ग याच्या निधनानंतर अनेक आरोप-प्रत्यारोप केला जात आहे. त्याच्या हत्येचा कट रचल्याचाही आरोप चाहत्यांकडून करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Singer zubeen Garg News: हसत हसत पाण्यात उतरला, पुढच्याच क्षणी भयंकर.. जुबीन गर्गचा अखेरचा VIDEO समोर
- Saturday September 20, 2025
- Written by Gangappa Pujari
Singer zubeen Garg Last Movement Viral Video: सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना त्याच्यासोबत ही दुर्घटना घडली. आता त्याचा मृत्यूआधीचा शेवटचा व्हिडिओही समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Zubeen Garg Death : बॉलिवुडला मोठा धक्का! प्रसिद्ध गायकाचं निधन, स्कूबा डाइव्हिंगदरम्यान घडली मोठी दुर्घटना
- Saturday September 20, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायकाच्या निधनाने सिनेविश्वाला मोठा धक्का बसला आहे. इमरान हाश्मीच्या गँगस्टर चित्रपटातील प्रसिद्ध गाणं 'या अली' यामुळे तो प्रसिद्ध झाला होता.