एका रुग्णालयाच्या इमारतीवर विमानाचा काही भाग कोसळला आणखी एका इमारतीवर या विमानाचा काही भाग कोसळला आणि आपण कल्पना करू शकतो जेव्हा एखाद्या इमारतीच्या छतावर अख्खं विमान कोसळत त्या विमानाचा प्रचंड मोठा स्फोट होतो त्यावेळेस त्यातली तीव्रता काय असू शकते. दुर्दैवाची बाब ही आहे की अनेक रुग्ण या इमारतीमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते.