पंढरपुरात दर्शनाच्या नावाखाली भाविकांची फसवणूक सुरु आहे. झटपट दर्शनासाठी भाविकांकडून अकरा हजार रुपये उकळण्यात आले. अकरा हजारामध्ये पाच हजारांची देवस्थानची देणगी ही पावती देण्यात आलेली आहे.