नाशिकच्या गंगापूर धरणातून ३०२५ इतका पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे कालपासून गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने पावसाची संततधार सुरू असल्याने हा विसर्ग करण्यात आला आहे परिणामी नाशिकच्या गोदावरी नदीला पुन्हा एकदा आता पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी वैभव घुगे यांनी..