मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे मुंबई-पुणे जुना एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली आहे. याचा संपूर्ण परिणाम हा वाहतूकीवर झाला आहे आणि नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. #manojjarange #marathareservation #maharashtrapolitics #marathinews #ndtvmarathi #maharashtranews Manoj Jarange यांच्या आंदोलनामुळे मुंबई-पुणे जुना एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी | Maratha Reservation | Maratha Morcha | Marathi News | NDTV Marathi | Maharashtra Politics