Nagpur | सुरगाव परिसरात खदानीत बुडून एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू | NDTV मराठी

नागपूरच्या कुही तालुक्यात पाच जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. सुरगाव शिवारात खदानीतील पाण्यात बुडून या पाच जणांचा मृत्यू झाला. दरम्यान या पाच जणांपैकी चार जण एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर येते आहे. पाचही मृतदेह बाहेर काढण्यात आले. या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यात येते आहे.

संबंधित व्हिडीओ