देशातील वेगवेगळ्या भागात ठगफुटी सदृश्य पाऊस झाला त्यामुळे अनेक ठिकाणी पूर आला. नद्या ओसंडून वाहत आहेत. काही ठिकाणी नागरिक अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचं काम यंत्रणांकडून सुरु करण्यात आलंय.