Manoj Jarange l 58 लाख नोंदी सापडल्या, कुणबी प्रमाणपत्र द्या; उपोषणस्थळावरुन Jarange यांची मागणी

अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. मात्र जरांगे पाटील आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. हे त्यांचं अकरावं आंदोलन आहे. यावेळी जात पडताळणी समिती बरखास्त करा, अशी मागणी मनोज जरांगे यावेळी म्हणाले. 5.8 million records have been found; issue Kunbi certificates immediately Manoj Jarange demands from the protest site 58 लाख नोंदी सापडल्यात, तात्काळ कुणबी प्रमाणपत्र द्या; उपोषणस्थळावरुन Jarange यांची मागणी

संबंधित व्हिडीओ