राज्यातील जात पडताळणी समितीच बरखास्त करा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. यावर छगन भुजबळ आणि लक्ष्मण हाके यांनीही प्रतिक्रिया दिली. ते काय म्हणाले, पाहूया..
Dissolve the state's Caste Scrutiny Committee entirely; Bhujbal and Hake react to Manoj Jarange's demand.