Manoj Jarange Patil | सरकारचा डाव, शुगर कशी वाढतेय? मनोज जरांगेंकडून संशय व्यक्त | NDTV Marathi

Manoj Jarange Patil | सरकारचा डाव, शुगर कशी वाढतेय? मनोज जरांगेंकडून संशय व्यक्त | NDTV Marathi A government ploy? Why are sugar levels rising? Manoj Jarange raises suspicions. मनोज जरांगे पाटील यांनी डॉक्टरांच्या तपासणीवर शंका व्यक्त केली आहे. दोन दिवसांच्या शुगर तपासणीवरुन मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत संशय व्यक्त केला.

संबंधित व्हिडीओ