मुंबईतील 'कबूतरखाने' बंद करण्याच्या निर्णयाविरोधात आज जैन धर्मगुरूंनी दादरच्या योगी सभागृहात धर्मसभेचे आयोजन केले आहे. अन्नावाचून मृत्यू पावलेल्या कबुतरांना श्रद्धांजली अर्पण करून, 'कबूतरखाने' पुन्हा सुरू करण्यासाठी पुढील दिशा ठरवली जाणार आहे.