सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ हा मोर्चा आहे. थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होते देशमुख कुटुंबीय तसेच सर्वपक्षीय नेते देखील या मोर्चामध्ये उपस्थित असतील.