सिंधुदुर्गातील जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलंय. पन्नास ते साठ टक्के जमिनीवर वक्फ बोर्डानं दावा केला असल्याचं त्यांनी म्हटलंय. जिल्ह्यातील महत्वाच्या देवस्थानांवर सुद्धा दावा करण्यात आलेला आहे. त्यामुळे मोदींचं नवं विधेयक हिताचं असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे.