आदित्य ठाकरे लातूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी आदित्य ठाकरेंसमोर आपली व्यथा मांडली.
Latur दौऱ्यादरम्यान Aaditya Thackeray यांचा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद | NDTV Marathi
Aaditya Thackeray interacts with drought-hit farmers during Latur visit