माजी आमदार राजन साळवी कुटुंबाचे व्यावसायिक भागीदार दिनकर सावंत यांची एसीबी चौकशी पूर्ण झाली.रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयात जवळपास दीड तास दिनकर सावंत यांची चौकशी झाली.भागीदार असताना जी कामे केली, त्या निविदांचे कागदपत्र एसीबी कार्यालयात जमा केले, राजन साळवी यांच्याविषयी मला काही विचारलं नाही.