केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी लोकसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या पदरी काय पडलं याची सविस्तर माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.