Chh.Sambhajinagar ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला VIP वागणूक देणाऱ्यांवर कारवाई, तीन पोलिसांचं निलंबन

संभाजीनगरच्या ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला VIP वागणूक देणाऱ्यांवर कारवाई करण्यात आलीय. 3 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबित करण्यात आलीय, वाळुज एमआयडीसीतील पोलीस ठाण्यातच आरोपींनी मटणावर ताव मारल्याचा व्हिडीओ समोर आला होता, यानंतर पोलीस आयुक्त प्रवीण पवारांनी चौकशीचे आदेश देत दोषी पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन केलंय. साजापूरजवळ 1 कोटी 23 लाखांचे ड्रग्ज पकडले होते, मुख्य आरोपी बबनभाईला पोलिसांकडून व्हीआयपी वागणूक देण्यात आली होती

संबंधित व्हिडीओ