कोल्हापूर शहरालगतचा कळंबा तलाव ओव्हरफ्लो झालेला आहे. यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच हा तलाव तुडुंब भरलेला आहे. पावसाच्या वाढत्या प्रमाणामुळे जिल्ह्यामधील ओढे नाले भरून वाहत आहेत. हा तलाव पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होण्यास सुरुवात होईल.