कांदिवलीमध्ये अभिनेत्रीच्या मुलाने आत्महत्या केली.अभिनेत्रीने तिच्या मुलाला ट्यूशनला जाण्यास सांगितले तेव्हा मुलगा संतापला आणि त्याने ५७ मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ५७ व्या मजल्यावरून उडी मारून १४ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केली.आत्महत्या करणारा मुलगा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.पोलीस ADR दाखल करून पुढील तपास करत आहेत.