Dattatray Bharne | कृषिमंत्री दत्तात्रय भरणे इंदापूर दौऱ्यावर, शेतकऱ्यांशी साधणार संवाद | NDTV
Agriculture Minister Dattatray Bharne on a visit to Indapur; to interact with farmers.
राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज इंदापूर तालुक्याचा दौरा करणार आहेत. कृषिमंत्री भरणे इंदापूर तालुक्यातील लाकडी निरगुडे आणि म्हसोबाचीवाडी या गावात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत दुष्काळ स्थितीचा आढावा घेणार आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून इंदापूर तालुक्यात पाऊस झालेला नाही त्यामुळे शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय शेतकरी संकटात सापडलेला आहे एकेक करपू लागलेली आहेत.