Ajit Pawar Angry | फुटबॉल खेळावा तसं ते मारत होते, बारामतीतील मारहाणीच्या घटनेवरून अजितदादा संतापले

बारामतीच्या मारहाणीच्या घटनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केलाय.अजित पवारांच्या जवळचा असला तरी त्याचा बंदोबस्त करा असे आदेश अजित पवारांनी पोलिसांना दिलेत.फुटबॉल खेळावा तसं ते मारत होते.. मेहेरबानी करा पण कायदा हातात घेऊ नका असंही अजित पवार म्हणालेत.

संबंधित व्हिडीओ