पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा निर्णय सरकारने मागे घेतल्यानंतर अखेर एससीईआरटी (SCERT) ने सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. या नव्या वेळापत्रकानुसार हिंदी विषय हटविण्यात आला आहे.