Ajit Pawar | "MMR क्षेत्र ग्रोथ क्षेत्र करणार, 7000 किलोमीटरच्या रस्त्यांचं काँक्रीटीकरण करणार"

The Finance Minister of Maharashtra presented the budget in the Legislative Assembly, in this budget, Ajit Pawar made various announcements for the development of Maharashtra. In this, the Finance Minister said, "MMR area will be made a growth area and 7000 kilometers of roads will be concretized." महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला, या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने अजित पवार यांनी विविध घोषणा केल्या. यामध्ये अर्थमंत्र्यांनी, "MMR क्षेत्र ग्रोथ क्षेत्र करणार तसेच 7000 किलोमीटरच्या रस्त्यांचं काँक्रीटीकरण करणार असं देखील सांगितलं

संबंधित व्हिडीओ