Ravindra Dhangekar | पुण्यातील माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत धंगेकर हे शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेणार आहेत.