अजित पवार नेहमी ज्या विमानानं प्रवास करायचे, त्याच विमानानं अजित पवार बारामतीकडे निघाले होते... सगळं ठरल्याप्रमाणे घडत होतं... मुंबईहून ४० मिनिटांत विमान बारामतीमध्ये पोहोचलंसुद्धा.... मात्र कमी असलेली व्हिजिबिलीटी म्हणजेच दृश्यमानता आणि एका खड्ड्यानं लँडिंगच्या वेळी घात केला..... काय नेमकं घडलं, याची A TO Z स्टोरी आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत