अजित पवार यांचे विमान कोसळण्यापूर्वी एका व्यक्तीने विमानातून उडी मारली असल्याचे आपल्याला सरपंचांनी सांगितले असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.