महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू हा अपघाती होता का घातपाती यावरून महाराष्ट्रात राजकारण रंगलं आहे. या मुद्दावरून गंभीर आरोप केले जात असून यामुळे सर्वसामान्य जनतेसमोर मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. हे प्रश्न कोणते आहेत याचा हा आढावा.