आमदार Narendra Mehta यांच्याकडून आदिवासी जमीन घोटाळा? चौकशी अहवाल मंत्री बावनकुळेंकडे सादर

आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर आदिवासी जमीन घोटाळ्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून या प्रकरणाचा चौकशी अहवाल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.

संबंधित व्हिडीओ