Parbhani Cotton Cultivation | परभणी जिल्ह्यात पाऊस पडताच कापूस लागवडीला वेग आला आहे. हवामान खात्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पेरणी संदर्भात महत्त्वाचा सल्ला दिला आहे.