जुन्या सदनात कार्यालयांचे वाटप, Shivsena - NCP कार्यालयांना EC प्रमाणे नावं न दिल्याने चर्चा

जुन्या सदनात कार्यालयांचे वाटप, Shivsena - NCP कार्यालयांना EC प्रमाणे नावं न दिल्याने चर्चा

लोकसभा सचिवालयाने कार्यालयाचं वाटप करताना पक्षांच्या नावाचा जो उल्लेख केलाय. त्यावरून अनेकांच्या भुवया उंचावल्यात. लोकसभा सचिवालयानं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला कार्यालयाचं वाटप केलंय. त्यामध्ये शिवसेना पक्षाच्या कार्यालयावर लावण्यात आलेल्या पाटीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. कार्यालयावरती शिवसेनेचा उल्लेख हा शिवसेना शिंदे असा केला जातोय.

संबंधित व्हिडीओ