अमित शहा यांचा नांदेड दौरा रद्द.अमित शहा नांदेडच्या हिंदी द चादर कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार होते. नांदेडच्या मोदी मैदानावर होत आहे हिंदी द चादर कार्यक्रम.