Mira- Bhayandarमध्ये वाहतूक पोलिस निरीक्षक किरण सहाणे यांना मारहाण | Maharashtra | NDTV मराठी

Mira–Bhayandar मध्ये धक्कादायक घटना घडली आहे. वाहतूक पोलिस निरीक्षक किरण सहाणे यांना कर्तव्य बजावत असताना काही जणांनी मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.

संबंधित व्हिडीओ